Browsing Tag

for molesting a girl

Pune Crime News : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग, आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग करून तिला लग्नासाठी मागणी घालून तिला त्रास देणार्‍या तरुणाला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली.कुतुबुद्दीन हबीब काचवाला (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहे. मार्केटयार्ड पोलीस…