Browsing Tag

for not paying for alcohol

Pune Crime : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने चाकूने गळ्यावर केले वार

एमपीसी न्यूज - दारु पिण्यासाठी पन्नास रुपये न दिल्याने एकावर चाकूने गळ्यावर वार केले आहेत. हि घटना शनिवारी (दि.31) येरवडा परिसरात घडली.याप्रकरणी सपना डोंगरे (वय 33, रा. भाजी मार्केट, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Bhosari : दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण केली. यात तरुणाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. ही घटना 27 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता धावडेवस्ती, भोसरी येथे घडली आहे.काळूराम शंकर चव्हाण (वय 30, रा. दिघी रोड, गवळीनगर,…