Browsing Tag

for refusing to fill water tanker

Hinjawadi: पाण्याचा टॅंकर भरण्यास मनाई केल्याने चौघांना मारहाण

एमपीसी न्यूज– पाण्याचा टॅंकर भरण्यास मनाई केल्याने पाच जणांनी मिळून चौघांना मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.12) सकाळी सुसगाव येथे घडली.प्रमोद तुकाराम चांदेरे (वय 28, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…