Browsing Tag

for repairs

Dehuroad : दुरुस्तीसाठी गॅरेजसमोर पार्क केलेली रुग्णवाहिका चोरीला

एमपीसी न्यूज - दुरुस्तीसाठी रुग्णवाहिका गॅरेजसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी क्रेनच्या सहाय्याने टोइंग करून  ती चोरून नेल्याची घटना 1 मे रोजी रुपीनगर येथे घडली. याबाबत 18 दिवसानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संजय रंजीत सहा (वय 26.…