Browsing Tag

for six years

Pune Crime News : सहा वर्षापासून फरार असलेला छोटा राजन टोळीचा हस्तक जेरबंद

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी खंडणी मागितल्याप्रकरणी आणि जागेचे बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. तसेच चेक बाउन्स झाल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल आहेत.

Pimpri: अटींचा भंग केल्याने ठेकेदार सहा वर्षासाठी काळ्या यादीत

एमपीसी न्यूज- सांगवीतील कचरा संकलन केंद्रामध्ये बसविलेल्या बायो कंपोस्टिंग प्रक्रिया प्रकल्पाचे चलन देखभाल दुरुस्तीच्या निविदेच्या कामातील अटी-शर्तीचे उल्लंघन केल्याने पालिकेने इकोमॅन एन्व्हायरो सोल्युशन या ठेकेदारावर कारवाई केली आहे.…