Browsing Tag

for state employees’ salaries

Pune: कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता- विजय वडेट्टीवार

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील महसुलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्ज काढावे लागणार असल्याची भीती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. पुण्यात…