Browsing Tag

for trivial reasons

Pune Crime News : क्षुल्लक कारणावरून पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज - "तुम्ही रोज एवढ्या रात्री सारखे कोणाशी चॅटिंग करता आमच्याशी का नाही बोलत" अशी विचारणा करणाऱ्या पत्नीला आणि मुलाला आरोपीने बेदम मारहाण केली.बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विघ्नहरनगर मध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास…

Pune Crime News : बिर्याणीसाठी दहा रुपये कमी पडले अन्… तरुणाला बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये बिर्याणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाकडे 10 रुपये कमी होते. त्यानंतरही त्याने हॉटेलचालकाला बिर्याणी मागितली. त्याचा राग आल्यामुळे हॉटेलचालकाच्या नातेवाईकाने तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना धायरीतील…