Browsing Tag

for violating lockdown orde

Chinchwad News: प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 63 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणा-या 63 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि.3) कारवाई केली आहे. संबंधित नागरिकांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे.टाळेबंदीच्या…