Browsing Tag

for violation of curfew

Chinchwad: जमावबंदीचे उल्लंघन करून भांडण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून आपसात भांडणे करणाऱ्या पाच जणांवर चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.निकेश बाळू आल्हाट (वय 19), संकेत बाळू आल्हाट (वय 22), दीपक रामचंद्र…