Browsing Tag

ford figo

Pune : फोर्ड फिगोची काच फोडून 18 लाखांची रोकड चोरी

एमपीसी न्यूज – फोर्ड फिगो गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेल्या 18 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना काल मंगळवारी (दि.21) सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान कोंढवा येथील कुबेरा कॉलनी सोसायटीच्या गेट समोर एनआयबीएम रोड येथे घडली.…