Browsing Tag

Foreign affairs

China Threat : नेपाळच्या माध्यमातून भारताला शह देण्याची चीनची व्यूहरचना?

एमपीसी न्यूज - भारताचे पारंपरिक मित्रराष्ट्र असलेल्या नेपाळला आपलेसे करून नेपाळच्या माध्यमातून भारताला शह देण्याची व्यूहरचना चीनने चालविली असल्याचे संकेत मिळत आहेत. नेपाळबरोबर चीनने हिमालयीन रेल्वेचा विकास या प्रकल्पाची घोषणा केली. हा…