Browsing Tag

foreign currency cases

Pune Crime News : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा

अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक आहेत. ते अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक असून काँग्रेसचे नेते व माजी वनमंत्री पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.