Browsing Tag

Forest Department

Pune News : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करावी…

कोरोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने सर्वांना सण, उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन

Bavdhan bison News : पाषाण तलावाजवळ गवा आढळला; वनविभाग, पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल

एमपीसी न्यूज - बावधन येथील पाषाण तलावाजवळ असलेल्या जंगलात आज (मंगळवारी, दि. 22) सकाळी गवा आढळला. त्याला सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.पुण्याच्या कोथरूड परिसरात 9 डिसेंबर रोजी गवा…

Karmala News : अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला यश

एमपीसी न्यूज - करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर यश आलं आहे.डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर…

Pune News : चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान रानगव्याचा मृत्यू !

परंतु वन विभाग, अग्निशमन दलासह पोलीस प्रशासनाच्या चार तास शर्थीच्या प्रयत्नातून रेस्क्यू ऑपरेशन राबवत बेशुद्ध करून ताब्यात घेत असताना रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Pune City Crime News:- कासवांची तस्करी करणारे दोघे गणेश पेठेतून ताब्यात

एमपीसीन्यूज : वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील गणेश पेठेत कासव तस्करीचा डाव हाणून पाडला. वनविभागाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून स्टार प्रजातीची 20 कासवं आणि ब्लॅक स्पॉटेड पाँड टरटेल प्रजातीची 10 कासवं जप्त करण्यात आली…

Pune: जुन्नर परिसरात वानराची शिकार करून मित्रांसोबत पार्टी, दोघांना अटक

एमपीसी न्यूज- जुन्नर तालुक्यातील धालेवाडी (मिन्हेर) येथे वानराची शिकार करुन मित्रांसोबत पार्टी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार वन्यप्राण्याची शिकार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकनाथ…

Lonavala: ‘आयएनएस शिवाजी’च्या कुंपणाजवळ बिबट्याचा मुक्तसंचार (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - लाॅकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले असले तरी वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार दिसू लागला आहे. लोणावळा येथील 'आयएनएस शिवाजी' या भारतीय नौदल प्रशिक्षण केंद्राच्या सुरक्षा कुंपणाजवळ पायवाटेने एक बिबट्या फिरताना…

Maval: प्राणी मित्रामुळे मायलेक बिबट्यांची झाली भेट

एमपीसी न्यूज - मावळ, दारुंब्रे गावाजवळ एक मादी उसाच्या शेतात तिच्या एक महिन्याच्या पिल्लासह विश्रांती घेत होती. अचानक मानवी हस्तक्षेपामुळे तिला तेथूLन पळून जावे लागले आणि तिचे दोन पिल्ले तिथेच राहिले. आई आणि पिल्लांची ताटातूट झाली.…

Maval : दारुंब्रे गावात आढळली बिबट्याची दोन पिल्ले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील दारुंब्रे गावात एका शेतामध्ये दोन बिबट्याची पिल्ले आढळली.वडगाव मावळ वन परिक्षेत्र कार्यालयाच्या नियत क्षेत्र अधिकारी रेखा वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दारुंब्रे येथील शेतकरी दशरथ वाघुले यांच्या…

Lonavala : ‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या ‘लायन्स पाँईट’…

एमपीसी न्यूज - 'लायन्स पाॅईट' परिसरात सुरु असलेली हुल्लडबाजी, गर्दीमुळे होणारी वाहतूककोंडी या पार्श्वभूमीवर वन विभागाने 30 आणि 31 डिसेंबर रोजी लायन्स पाँईट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहेत. तसेच याबाबतच्या व्यवसायिकांना तशा सूचना देण्यात…