Browsing Tag

Forest Department

Pune : वन्यजीवांसाठी जंगलात पाणवठा

 एमपीसी न्यूज़-   प्रचंड उकाड्याच्या काळात पाण्याच्या शोधात फिरणाऱ्या जंगलातील प्राण्यांसाठी (Pune) पाणवठ्याची सुविधा उपल्ब्ध करून देण्यात येत आहे. पाणवठा उपल्ब्ध करून देण्याचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे.तप्त…

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : धुवोली (ता. खेड) येथे अजय चिंतामण जठार (वय 17) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune News) ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, अजयने चार दिवसांपूर्वीच शेवटचा पेपर दिला होता.…

Maval : वनक्षेत्र विभागाच्या दुटप्पी भूमिकेमुळे अतिक्रमणात वाढ

एमपीसी न्यूज - वनपरिक्षेत्र वडगाव मावळ विभागाच्या दुटप्पी भूमिकेने इंदोरी, जांबवडे वनक्षेत्रात अतिक्रमणे वाढत असल्याची शक्यता बळावत आहे.(Maval) वनक्षेत्र विभागाने एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय ही मानसिकता बदलणे गरजेचे…

Lonavala News : लोणावळ्याजवळील वलवण गावातून दोन कासवांना दिले जीवनदान

एमपीसी न्यूज - वलवण गावातील तलावातील गाळ काढणे व इतर कामे चालू आहेत. या गाळात दोन मोठी कासवे सापडली. वनखाते, लोणावळा नगरपालिका, व (Lonavala News) शिवदुर्ग ने वलवण येथील धरणात सोडून त्यांना जीवदान दिले. आदित्य पाळेकर, ओंकार पाळेकर, सुनिल…

Chakan News : चाकणमध्ये भर शहरात बिबट्याची दहशत

एमपीसी न्यूज : चाकण शहराच्या मध्यवस्तीत बुधवारी (दि.15 ) सकाळी सात वाजता बिबट्या आढळून आला. वन विभाग, रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या (Chakan News) अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कुणीही…

Pune News : पवनानगर येथे बिबट्याला जेरबंद करण्यात यश

एमपीसी न्यूज : पवनानगर येथे वनविभाग व (Pune News) वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने एका बिबट्याला जेरबंद केले आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.पुणे जिल्ह्याच्या पश्चिमकडेच्या तालुक्यात सह्याद्री…

Pune News : केबल वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज : वडाच्या झाडावरील केबल वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याला वन विभाग व वाइल्ड लाईफ एस ओ एस यांनी जीवनदान दिले आहे. (Pune News) बुधवार सकाळी ओतूर वनक्षेत्राच्या हद्दीतील गुलुंचवाडी गावामध्ये  केबल व झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला…

Shirur : तीन बिबटया बछड्यांची त्यांच्या आईशी भेट घडवण्यात वन विभागाला यश

एमपीसी न्यूज : तीन बिबटया बछड्यांची (Shirur) त्यांच्या आईशी (मादी बिबट्याशी) भेट घडवण्यात वन विभागाला यश आले आहे. शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील शेतकरी सुरेश इंगवले यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोड कामगारांना बिबट्याची चार पिल्ले…

Pimpri News : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून दोन रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान

एमपीसी न्यूज : वन्यजीव रक्षक मावळ संस्थेकडून (Pimpri News) दोन रान मांजरीच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले आहे. बुधवार 14 डिसेंबर रोजी गोदुंब्रे, मावळमध्ये काही धनगरांना शेळी चारताना एका शेतात रानमांजरची 2 पिल्ले आढळून आली. तसेच, त्यांनी…

Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे दोन तरुण जखमी

एमपीसी न्यूज : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीवरून जाणारे (Pune News) दोन तरुण जखमी झाल्याची घटना काल सोमवार 12 डिसेंबर रोजी ओतूर येथे घडली आहे.सोमवार, डिसेंबर 12 रोजी संध्याकाळी 7:35 वा चे दरम्यान सचिन शंकर वाकचौरे, रा. वाकचौरेमळा…