Browsing Tag

Former Chief Minister Devendra Fadnavis

Wakad News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बदनामीकारक व्हिडीओ प्रकाशित करणा-यास अटक

एमपीसी न्यूज - राज्याचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेला व्हिडिओ युट्युबवर प्रकाशित केल्याबद्दल वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली…

Pune News : सुनील कर्जतकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे विभागीय संघटक ते राज्याचे सह संघटन मंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेले पुण्याचे सुनील कर्जतकर यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष…

Nashik News : दत्तक नाशिकला केंद्राचा न्याय; सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी देशातील…

नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकाळात ‘ग्रेटर नाशिक’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तत्कालीन मेट्रो रेल कार्पोरेशन आणि शहरी विकास मंत्रालयाकडे या संदर्भात पाठपुरावा केला होता

Security reduce of politicians : महाराष्ट्र सरकारने राजकीय नेत्यांच्या सुरक्षेमध्ये केले ‘हे’ बदल

महाराष्ट्र विधान परिषदेते अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांना वायप्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना वाय सुरक्षा दिली आहे.

Solapur News: भाजप आमदाराच्या लग्नाला हजारोंच्या गर्दीमुळे सोशल डिस्टंन्सिगचा फज्जा !

एमपीसी न्यूज : कोरोनावर औषध येईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून सर्वसामान्य लोकांना विवाह कार्यक्रमात 50 जणांनीच हजर राहायची मर्यादा आहे. पण सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या शाही विवाह सोहळ्यात हजारोंची…

Pune News : अपयश झाकण्यासाठीच सरकारकडून मुद्द्यांना बगल – विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची…

एमपीसी न्यूज - "बिहारमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यापेक्षा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. हाथरससारख्या घटना महाराष्ट्रातही…

Sanjay Nirupam : शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनमध्ये राहायची भूक – संजय निरुपम 

एमपीसी न्यूज - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत आणि भाजपकडून या भेटीमागील कारण स्पष्ट केलं असले तरीही या भेटीची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.…