Browsing Tag

Former corporator Sarlatai Mhase

Pimpri: माजी नगरसेविका सरलाताई म्हसे यांचं निधन

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका सरलाताई ज्ञानेश्वर म्हसे (वय 83) यांचे आज (दि.5) अल्प आजाराने निधन झाले आहे.पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कै. अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिली शासननियुक्त…