Browsing Tag

Former Minister of State Bala Bhegade

Lonavala News : भंडारा अग्नितांडव प्रकरणी सरकार असंवेदनशीलपणे वागत आहे – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - भंडारा अग्नितांडव प्रकरणी सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोणावळ्यात केली.महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चा कार्यसमिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस…

Akurdi News: करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - करंट्या सरकारमुळे पदवीधरांचे नुकसान झाले आहे. त्यावर राज्यातील मतदार पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या निमित्ताने आपला रोष व्यक्त करतील, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.पुणे पदवीधर…

Lonavala News : कोरोना महासर्वेक्षण अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरातील कोरोनाची साखळी रोखण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने शासनाच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत आज, मंगळवारी राबविलेल्या कोरोना महासर्वेक्षण अभियानाला लोणावळा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…

Talegaon Dabhade: शाळा चौक यापुढे ओळखला जाणार ‘कै. गो. नी. दांडेकर चौक’ या नावाने!

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील प्रसिद्ध शाळा चौकाचे नामकरण ज्येष्ठ साहित्यिक कै. गो. नी. दांडेकर चौक असे करण्यात आले. या फलकाचे अनावरण माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी हभप…

Maval: माजी मंत्र्याने युवा आमदाराला ‘चमकू’ म्हणणे खेदाचे – बबनराव भेगडे

एमपीसी न्यूज - निवडणुकीत 94 हजारांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या युवा आमदाराला तालुक्यातील माजी मंत्र्याने 'चमकू आमदार' म्हणणे ही खेदाची बाब असल्याचे प्रत्युत्तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिले.…