Browsing Tag

former Mp Gajanan Babar

Pimpri News : राज्यातील प्रमुख शहरांत लॉकडाऊन जाहीर करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - राज्यातील प्रमुख शहरांत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहेत. दिवाळीत सोशल डिस्टंसिंगचा उडालेला फज्जा तसेच मास्क न वापरणे यामुळे रुग्णांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आणखी रुग्ण वाढण्याचे…

Pimpri News : उद्योगांच्या सांडपाण्यावर मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड परिसरातील घरगुती व औद्योगिक सांडपाणी पवना, मुळा व इंद्रायणी नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नद्यांचे प्रदूषण होत आहे. नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातून शहरात मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी 'एमआयडीसी'ने…

Pimpri News : कृषी महाविद्यालयांच्या शिष्यवृत्ती योजनेचे अनुदान विद्यार्थांच्या खात्यात जमा करा…

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या काळात विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असून विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण थांबू नये यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदने सर्व विद्यार्थांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी…

chinchwad News : वीज बिल उशीरा देणा-या ठेकेदारांवर कारवाई करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - वीज बिल भरण्याची अंतिम तारीख निघून गेली तरी ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळत नाही. परिणामी अशा ग्राहकांना नाईलाजाने विलंब शुल्कासह बिल भरावे लागत आहे. त्यामुळे उशिरा बीज बिले देणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी माजी…

Pimpri News : विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषा अनिवार्य करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - शेतकऱ्यांनी विमा उतरवले, पण विमा संबंधित कागदपत्रात मराठी भाषेचा वापर होत नसल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 345 मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 अन्वये महाराष्ट्र…

Pimpri : महापालिकेने शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी – गजानन बाबर 

एमपीसी न्यूज - दहावी व बारावीतील उत्तीर्ण  विद्यार्थ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे 15,000 व 25,000 शिष्यवृत्ती देण्यात येते. दहावी व बारावीचा निकाल जाहीर झाला असून शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून…

Pimpri : बोगस खते, बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील बऱ्याच भागात खते व बियाणे यांची बोगस विक्री सुरू आहे. हा गंभीर प्रकार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानासह याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन बोगस खते व बियाणे यांची विक्री करणाऱ्या…

Pimpri : शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांनासुध्दा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ द्या –…

एमपीसी न्यूज - राज्य शासनाच्या शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना सुध्दा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली आहे.अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे…

Pimpri: साठ वर्षांपुढील रेशनिंग दुकानदारांच्या घरातील सदस्यांना रेशनिंग दुकान चालविण्याची परवानगी…

एमपीसी न्यूज - राज्यातील साठ वर्षावरील रेशनदुकानदारांच्या कुटुंबातील सदस्यांना दुकान चालविण्यासाठी परवानगी देण्यात यावी. काही अटीनुसार जर नियमांचे पालन करून साठ वर्षांवरील दुकानदार दुकान चालवत असेल तर त्यालाही परवानगी देण्यात यावी, अशी…

Pimpri : चिनी वस्तूंवरील करात वाढ करा – गजानन बाबर

एमपीसी न्यूज - चीन भारताला कधीच सहकार्य करत नाही. कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत देखील बनावट रॅपिड टेस्टिंग कीट पाठवून हे त्यांनी हे सिद्ध केले आहे. चीनी वस्तुंनी आपल्या देशाची मोठी बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे या वस्तूंवर केंद्र…