Browsing Tag

Former Sarpanch Shivaji Pawar Kedari

Maval News : पोल्ट्री उत्पादकांनी घाबरू नये, मात्र काळजी घ्यावी – माऊली दाभाडे

'बर्ड फ्ल्यूच्या ' पार्श्वभूमीवर मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेची विशेष सभा आज रविवार (दि 31) रोजी आंबी येथील शिवसोनाई मंगल कार्यालयात झाली. त्याप्रसंगी दाभाडे बोलत होते.