Pune News: कोरोनाच्या संकट काळात विशाल तांबे रात्रंदिवस नागरिकांच्या मदतीला
एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. या काळात केवळ घरातच बसून न राहता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विशाल तांबे हे धनकवडी परिसरातील नागरिकांच्या मदतीला रात्रंदिवस धावून जात आहेत.…