Mumbai: राज्यात कोरोनाचा दहावा बळी, मुंबईत 80 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
एमपीसी न्यूज - मुंबईत शनिवारी मरण पावलेल्या एका 80 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा दहा झाला आहे. सकाळी पुण्यातही एका 52 वर्षीय कोरोनाबाधित एका रुग्णाचा मृत्यू झाला.…