Browsing Tag

Fortunately On Injured

Pune : नवले ब्रिजजवळ सात वाहनांचा विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

एमपीसीन्युज : सिग्नलला थांबलेल्या टेम्पोवर पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळली. या विचित्र अपघातात सातही वाहनांचे 1 लाख 85  हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. आज, बुधवारी सकाळी…