Browsing Tag

Fortuner car

Hinjawadi : आलिशान कार चोरणा-या सराईत चोरट्यास गोव्यातून अटक

एमपीसी न्यूज - गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात केवळ आलिशान कार चोरणा-या एका सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून हिंजवडीमधून चोरून नेलेली फॉर्च्युनर कार हस्तगत करण्यात आली आहे.वसिम कासीम सय्यद (वय 32, रा.…

Pune : दोन कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना सहा तासांत अटक

एमपीसी न्यूज - झटपट श्रीमंत होण्यासाठी मार्केटयार्ड येथील व्यापाऱ्याचे दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तीन तरुणांना पुणे पोलिसांनी सहा तासांमध्ये अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी आरोपींकडून दीड कोटीची रोकड, गुन्ह्यात…

Chinchwad : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी त्यांनी चोरल्या महागड्या मोटारी

एमपीसी न्यूज - राजस्थान राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी चार जणांच्या टोळीने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून फॉर्च्युनर, इनोव्हा, स्कार्पिओ अशा महागड्या 12 मोटारी चोरल्या. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी या टोळीचा महाराष्ट्र,…

Pune : वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर दंडाची रक्कम लगेच भरा, नाहीतर…….. !

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर मोबाइलवर येणाऱ्या दंडाच्या पावतीकडे दुर्लक्ष करणे एका फॉर्च्युनर चालकाला चांगलेच महागात पडले आहे. सध्या पुणे शहरात सुरु असलेल्या नाकाबंदीमध्ये हे महाशय अलगदपणे वाहतूक पोलिसांच्या तावडीत सापडले आणि…

Pune : चोरीची फॉर्च्यून बनावट कागदपत्र तयार करून विक्री प्रकरणतील दोघेजण जेरबंद

एमपीसी न्यूज – फॉर्च्यून गाडी चोरी करून बनावट कागदपत्र तयार करून विक्री केल्या प्रकरणी दोघांना जेरबंद करण्यात आले आहे. युनिट एकच्या पोलिसांनी सापळा रचून आज (गुरुवार) ही कारवाई केली.  नावेद शमीम शेख (वय 30 रा. गुलबर्गा, कर्नाटक), मजहर…

Pune : आणखी एका नगरसेवकाची फाॅर्च्युनर गाडी चोरीला

एमपीसी न्यूज- पुण्यात फाॅर्च्युनरसारख्या आलिशान गाड्या चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांत शहरातून तीन फाॅर्च्युनर गाड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सध्या पुण्यातील फाॅर्च्युनर असलेल्या नगरसेवकांच्या पोटात…

Pune : अज्ञात चोरट्यानी चोरली नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर गाडी

एमपीसी न्यूज- पुण्यातील भाजपचे नगरसेवक दीपक पोटे यांची फॉर्च्युनर गाडी अज्ञात चोरट्यानी चोरून नेली. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपक पोटे हे पुणे महापालिकेतील भाजपचे नगरसेवक आहेत. सिंहगड रस्त्यावरील एका…