Browsing Tag

forwarding offensive messages

Mumbai : आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड केल्याप्रकरणी राज्यात 132 गुन्हे; 35 जणांना अटक

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये, यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात खोटे, आक्षेपार्ह संदेश फॉरवर्ड करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सायबरची कारवाई प्रभावीपणे सुरू आहे. या प्रकरणी आजपर्यंत 132 गुन्हे दाखल करण्यात आले…