Browsing Tag

found dead at home

Cricketer Commits Suicide: संधी मिळत नसल्यामुळे मुंबईच्या 27 वर्षीय क्रिकेटपटूने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील एका क्लब क्रिकेटरने सोमवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. करण तिवारी असे या क्रिकेटपटूचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सोमवारी करण…