Browsing Tag

Four arrested for carrying pistol

Chikhali News : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. या चार जणांसह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 23) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास म्हेत्रेवस्ती, चिखली…