Browsing Tag

Four lakh burglary in Chinchwad

Chinchwad : चिंचवडमध्ये चार लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - एका तरूणीने घरातील कपाटामधील ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड असा चार लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना चिंचवड येथे नुकतीच घडली.याप्रकरणी गणेश भल्लाजी पिरहार (वय-45, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…