Browsing Tag

Four were charged

Alandi Crime : ‘मी आळंदीचा दादा आहे’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भांडणे सोडविल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. तसेच 'मी आळंदीच्या दादा आहे. मी आळंदीच्या लोकांकडून हप्ते गोळा करतो. मी तुम्हा गावातील लोकांना संपवून टाकतो' अशी धमकी देत शिवीगाळ केली. हा प्रकार चाकण…

Sangvi Crime : पूर्ववैमनस्यातून चुलत मेव्हण्याला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चुलत मेव्हण्याला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये 16 वर्षीय चुलत मेव्हण्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री दहा वाजता साद बेकरी, पिंपळे गुरव येथे घडली.यश सचिन…

Chakan : ज्वारीच्या किड्यांवरून एकाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोर ज्वारी वाळवत घातल्याने त्यातील किडे घरात आले. त्यामुळे ज्वारी दुसरीकडे वाळवत घालण्यास सांगणा-या एकाला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजता खेड तालुक्यातील पाळू येथे घडली.…

Wakad Crime : चिकन सप्लायरला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका चिकन सप्लायरला बेदम मारहाण केली. तसेच ठार मारून अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकून कुठेतरी टाकून देण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 20) पहाटे तीन वाजता वाकड रोडवरील आमीर चिकन सेंटरवर घडला.मळू बाळू…

Pimpri News: तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - बनावट नोटा जवळ बाळगून त्याचा वस्तू विनिमयासाठी वापर केल्याबाबत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 16) रात्री साडेदहा वाजता आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे उघडकीस आला.पोलीस शिपाई शहाजी वसंत…

Dehuroad : किरकोळ कारणावरून तरुणाला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी आणि कोयत्याने बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री आठ वाजता थॉमस कॉलनी, देहूरोड येथे घडली.योगेश ज्ञानेश्वर दाभोळे…

Wakad : तरुणावर चाकूने वार करत कुटुंबाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरासमोर बसलेल्या तरुणावर चाकूने वार केले. तसेच त्याच्या कुटुंबाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री साडेदहा वाजता काळेवाडी, वाकड येथे घडली.…