Pimpri: एचए कंपनीसमोर चारचाकीस आग
एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावर हिंदुस्थान एंटिबायोटिक्स कंपनीसमोर एका चारचाकी गाडीला आग लागल्याची घटना रात्री १० वाजून २० मिनिटांनी घडली. आगीमध्ये चारचाकीचे नुकसान झाल्याचे समजते. अग्निशमन केंद्राकडे या आगीबाबत विचारणा केली असता ही…