Browsing Tag

Fourth corona death in Pune

Pune: शहरात कोरोनाचा चौथा बळी, 52 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाने चौथा बळी घेतला आहे. भवानी पेठेतील एका 52 वर्षीय रुग्णाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आल्याने आज (रविवार) दुसऱ्या कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. …