Browsing Tag

fraud by cloning debit card data

Bhosari : डेबिट कार्डचा डेटा क्लोनिंग करून 94 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या खात्यातून परस्पर 94 हजार 500 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. ही घटना डिसेंबर महिन्यात लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टोरंटमध्ये घडली.…