Browsing Tag

Fraud Matter

Alandi crime News : अविवाहित असल्याचे भासवत दुसरे लग्न करणाऱ्या भामट्याविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पहिलं लग्न झालेलं असून पाहिली पत्नी असतानाही दुसरे लग्न करणाऱ्या एका भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 28 जून 2020 रोजी आळंदी येथे घडली.याप्रकरणी 19 वर्षीय पीडित महिलेने शुक्रवारी ( दि.11) आळंदी पोलीस…