Pune : जमिनीचे पैसे मालकाला न देता सव्वासात लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - मध्यस्थीने जमिनीचे पैसे मूळ (Pune) मालकाला न देता स्वतःकडे ठेऊन फसवणूक केली. हा प्रकार 22 जानेवारी 2017 ते 16 जानेवारी 2023 या कालावधीत मावळ तालुक्यातील शिरगाव येथे घडला.दशरथ सत्यप्पा बनसोडे (वय 40, रा. रहाटणी) यांनी…