Browsing Tag

Fraud of Rs 17 lakh 75 thousand

Wakad Crime : आर्थिक गुंतवणूक करण्यास भाग पाडून चौघांची 17 लाख 75 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल असे अमिष दाखवले. काही कालावधीपर्यंत ठराविक रकमेचे व्याज देऊन आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडून चार जणांनी एकूण 17 लाख 75 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल…