Pune Crime News : पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिषाने 17 लाखांची फसवणूक
एमपीसी न्यूज - पुणे महानगरपालिकेत पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल साडे सतरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. शुभांगी भिकाराम पोटे (वय 36) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी संतोष शांतीलाल वालेकर याच्याविरोधात येरवडा…