Browsing Tag

fraud

Pune: आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटची माहिती देऊन दोन कंपन्यांच्या आयपीओ (Pune)मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची आठ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 28 नोव्हेंबर 2023 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत बावधन येथे घडली.आकाश विजय…

Pune: क्रिप्टो करन्सी चे शेअर खरेदी च्या बहाण्याने एकाची साडे चार लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रिप्टो करन्सी चे शेअर खरेदी  मधून नफा मिळवण्याचे (Pune)अमिष दाखवून एका नागरिकांची साडे चार लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 16 जानेवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.याप्रकरणी मनोज प्रेमनारायण परमार…

Wakad: पोलीस उपनिरीक्षक असल्याचे सांगत तरुणीला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  पोलीस उप निरीक्षकाचा फोटो वापरून पोलीस असल्याचे(Wakad) भासवून तरुणीचा विश्वास संपादन करुन पुढे तिला ब्लॅकमेल करत 8 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 4 जानेवारी  2024 रोजी वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडला आहे.…

Pune: रिटायर्ड नेव्ही ऑफिसर ला एमटीडीसी चे बुकिंग कॅन्सल करणे पडले महागात, साडे सात लाखांचा बसला…

एमपीसी न्यूज - एमटीडीसी (महाराष्ट्र टुरिझम डेव्लपमेंट  कॉर्पोरेशन) (Pune)वरून बुकिंग कॅन्सल करणे एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन पद्धतीने त्यांना 7 लाख 46 हजार रुपयांचा गंडा बसला आहे.यावरून उल्हास पंढरीत …

Rahatani : जागा विक्रीच्या बहाण्याने 95 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज- जागा विक्रीच्या बहाण्याने एका ( Rahatani) व्यावसायिकाची 95 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 जुलै 2018 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जगताप डेअरी चौक, रहाटणी येथे घडली.चैतन्य दिनेश शहा (वय 37, रा. डेक्कन,…

Bhosari: विकसन करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग केल्याप्रकरणी बांधकाम व्यवसायिकाला अटक

एमपीसी न्यूज -  विकसन करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग (Bhosari)करून जमीन मालकाची चार कोटी 10 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार सन 2017 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधी भोसरी येथे…

Wakad : यू ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास सांगून नागरिकाची 35 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - यू ट्यूब वर चॅनल सबस्क्राईब करायला  सांगून एका 42 वर्षीय (Wakad) नागरिकाची 35 लाखांची  फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वाकड येथे घडली आहे.याप्रकरणी…

Wakad : नोकरीच्या बहाण्याने सात लाख 33 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याच्या बहाण्याने संपर्क करत (Wakad )वेगवेगळे टास्क देऊन एकाची सात लाख 33 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 5 एप्रिल 2023 ते 6 एप्रिल 2023 या कालावधीत वाकड येथे घडली. या प्रकरणी 24 फेब्रुवारी 2024 रोजी गुन्हा…

Chakan: मुलींना जाळ्यात ओढून फसवणारा गजाआड; महाळुंगे पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - मॅट्रीमोनीअल साईट वरून सधन कुटुंबातील मुलींना प्रेमाच्या (Chakan)जाळ्यात ओढून त्यांना लग्नाचे व मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष  दाखवत पैसे उकळून फसवणूक करणाऱ्या ठगास महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.  अभिषेक अशोक खालकर…

Pimpri: क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 26 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रिप्टो करन्सी मध्ये गुंतवणूक करण्यास भाग (Pimpri)पाडून एका व्यक्तीची 26 लाख 66 हजार 727 रुपयांची फसवणूक केली. तसेच त्या व्यक्तीचा यूपीआय आयडी इतर लोकांना पाठवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे घेतले.याप्रकरणी अज्ञातांच्या…