Browsing Tag

fraud

Alandi : कंपनीचे नाव, लोगो आणि जीएसटी नंबर वापरून फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीचे नाव, लोगो आणि जीएसटी नंबर (Alandi )वापरून खोटे बिल बनवुन कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 9 फेब्रुवारी 2024 रोजी हरिओम इलेक्ट्रोनिक्स, आळंदी येथे घडली.अविष्कार संदीप निकम (वय 18,…

Nigdi : शेअर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची 23 लाख 40 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर्स खरेदी करण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाकडून (Nigdi )पैसे घेत त्याची 23 लाख 40 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 4 डिसेंबर 2023 ते 29 जानेवारी 2024 या कालावधीत संभाजीनगर, चिंचवड येथे घडली.संतोष एकनाथ गायकवाड (वय…

Wakad : पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून तरुणाची 30 लाख रुपयाची (Wakad) फसवणूक कऱण्यात आली आहे. ही फसवणूक 24 जानेवारी ते 30 जानेवारी या कालावधीत कस्पटेवस्ती, वाकड येथे ऑनलाईन पद्धतीने घडली.याप्रकरणी 39 वर्षीय तरुणाने वाकड पोलीस…

Pune : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये 20 जणांची तीन कोटींची फसवणूक, तीन महिलेसह सात जणा विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - परदेशी चलन व्यवसायात (फॉरेक्स ट्रेडिंग) गुंतवणुकीच्या (Pune)आमिषाने 20 जणांची तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

Wakad : गुंतवणुकीच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- गुंतवणुकीच्या पाहण्याने एका सॉफ्टवेअर (Wakad)अभियंत्याची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत वाकड येथे ऑनलाइन माध्यमातून घडला.मयूर उमेश चुटे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड)…

Sangvi : ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरची सव्वा चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - रिवॉर्ड पॉइंट जिंकल्याचे सांगत डॉक्टरची (Sangvi)चार लाख 22 हजारांची फसवणूक करण्यात आली.ही घटना पिंपळे गुरव येथे 18 जानेवारी रोजी घडली.डॉ. आनंद नामदेवराव यन्नावार (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Pune : बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - बनावट कागदपत्रांच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयात (Pune) दस्त नोंदणी करून आणि बॅंकेतून परस्पर कर्जाची रक्कम घेउन एका बांधकाम व्यावसायिकाची साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी…

Hinjawadi : ब्रँडेड फुट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने केला सव्वा दोन लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - बाटा फूट वेअर च्या शोरुम मॅनेजर ने पदाचा (Hinjawadi)गैर वापर करत तब्बल 2 लाख 27 हजार रुपयांचा अपहार केला आहे. ही घटना जनवरी ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथील बाटा शोरुम येथे घडली.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Talegaon : दुचाकी विक्रीच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - दुचाकी विक्रीच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीची 35 हजारांची (Talegaon)फसवणूक केली. ही घटना 4 जानेवारी रोजी मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.वसंत विश्वनाथराव सुतार (वय 65, रा. वराळे, ता. मावळ) यांनी…

Wakad : पार्ट टाइम जॉबच्या बहाण्याने सात लाख 87 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाइम जॉब देण्यासाठी प्रीपेड टास्क देऊन (Wakad)त्याचे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांवर घेत एका व्यक्तीची सात लाख 87 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना 23 एप्रिल ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली.याप्रकरणी 35…