Browsing Tag

Friend

Bhosari: शाळेतील आठवणींना 22 वर्षांनी मिळाला उजाळा!

एमपीसी न्यूज - शाळेच्या आठवणी मनाच्या एका कोप-यात कायम ताज्या असतात. या आठवणींची नेहमीच ओढ असते याचाच प्रत्यय मोशी येथे आला. शाळा सोडून तब्बल 22 वर्षे झालेले मित्र-मैत्रीणी पुन्हा भेटले आणि त्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला.श्री…

Wakad : दोघांना मारहाण करून मोटारसायकल फोडली; तिघांवर गुन्हा दखल

एमपीसी न्यूज - मित्रांसोबत का फिरतो? असा जाब विचारात तिघांनी मिळून तरुणाला व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. तसेच एक मोटारसायकल फोडून तिचे नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 15) सायंकाळी सातच्या सुमारास…

Bhosari : मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याच्या समजातून मित्राचेच अपहरण आणि खून; संशयित आरोपी…

एमपीसी न्यूज - पैशांपुढे मैत्री, यारी सर्वकाही स्वाहा, असा प्रकार पिंपरी-चिंचवड मधील भोसरी येथे घडला. मित्राच्या वडिलांकडे भरपूर पैसे असल्याचे कोणाकडून तरी ऐकून आलिशान गाडी घेण्यासाठी मित्राच्याच अपहरणाचा बनाव रचून मित्राच्या कुटुंबीयांकडे…

Bhosari : 40 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण आणि खून; मृतदेह आढळला विद्यापीठाच्या आवारात

एमपीसी न्यूज - भोसरी येथील एका व्यावसायिकाच्या मुलाचे 40 लाख रुपयांच्या खंडणीसाठी मुलाच्या मित्रांनीच अपहरण करून त्याचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, रविवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला आहे. तरुणाचा मृतदेह पुणे विद्यापीठाच्या परिसरात…

Pune : मित्राबरोबर सिनेमा पाहायला गेलेल्या पत्नीला पतीकडून सिनेमागृहाच्या आवारातच चोप

एमपीसी न्यूज- पतीला न सांगता मित्राबरोबर गुपचुप सिनेमा पाहायला जाणे एका पत्नीला चांगलेच महागात पडले. तिच्या पतीला हे कळताच त्याने थेट सिनेमागृह गाठून तिला सिनेमागृहाच्या आवारातच चोप दिला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल…

Talegaon : एमआयडीसी परिसरात काम करणा-या महिलांना स्वयंसुरक्षा प्रशिक्षण देण्याची राष्ट्रवादी…

एमपीसी न्यूज - तळेगाव एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये काम करणा-या महिलांना स्वयंसुरक्षा प्रशिक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन तळेगाव एमआयडीसी पोलिसांना देण्यात आले.तळेगाव…

Hinjawadi : नोकरी लावण्याच्या बहाण्याने महिलेवर पतीच्या मित्राकडून बलात्कार

एमपीसी न्यूज - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून महिलेवर तिच्या पतीच्या मित्राने आणि मित्राच्या मित्राने मिळून बलात्कार केला. महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितल्यास तिच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत दोघांवर…

Moshi : घरात पत्ते खेळू न दिल्याने तरुणाला फावड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - घरात पत्ते खेळू न दिल्याने एकाने तरुणाला फावड्याने मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तरुणाच्या वडिलांना आणि एका शेजा-याला देखील मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 30) दुपारी चारच्या…

Wakad : कारच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 29) रात्री साडेदहाच्या सुमारास देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर वाकड येथे घडली.अदनान अब्दुल खान (वय…

Bhosari : मुलीच्या मित्रांकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - घरात सर्वजण गप्पा मारत बसले असताना अचानक मुलीचे मित्र आले. त्यांनी मुलीच्या आईला शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री आठच्या सुमारास आदर्षनगर, भोसरी येथे घडली.कुमार दहिवाल (पूर्ण नाव पत्ता माहिती…