Browsing Tag

from a company worker who was leaving the house in fear

Chinchwad Crime News : कंपनीतून घरी निघालेल्या कामगाराला धाक दाखवून मोबाईल आणि पाकीट पळवले

एमपीसी न्यूज – कंपनीतून घरी जात असलेल्या कामगाराला धाक दाखवून दोन चोरट्यांनी मोबाईल फोन आणि पाकीट पळवून नेले. ही घटना 5 एप्रिल रोजी टाटा मोटर्स कंपनीजवळ चिंचवड येथे घडली असून याबाबत 8 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरत मनोहर फड…