Browsing Tag

From Aiims

Amit Shah Gets Discharged: गृहमंत्री अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज

एमपीसी न्यूज- गृहमंत्री अमित शहा यांना एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते बरे ही झाले होते. त्यानंतर पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते. आता ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतले…