Browsing Tag

from Australia

Balewadi Crime News : ऑस्ट्रेलियावरुन गिफ्ट आल्याचे सांगून महिलेची 25 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियावरुन गिफ्ट आल्याचे सांगून त्यासाठी वारंवार पैसे घेऊन विवाहित महिलेची तब्बल 25 लाखांची फसवणूक केली आहे. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.हर्षदा निलेश हळदिकर (वय 29, रा. बालेवाडी स्टेडीयम…