Browsing Tag

from Bhama Askhed to

Pune News : भामा आसखेडचं पाणी हडपसर वानवडीला वळविण्याची मागणी !

नगर रस्त्यावरील काही भागांतील रहिवाशांना रोज पुरेशा प्रमाणात पाणी देण्यासाठी आखलेल्या भामा आसखेड योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या धरणातून पाणीपुरवठा होणार असून, त्याच्या अंतिम चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.