Sangvi : घर घेण्यासाठी माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ
एमपीसी न्यूज - लग्नात कार दिली नाही. तसेच लग्नानंतर घर घेण्यासाठी माहेरहून 30 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.याप्रकरणी 34 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात…