Browsing Tag

from Hinjawadi

Hinjawadi: हिंजवडी, वाकड, चाकणमधून तीन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज- हिंजवडी, वाकड आणि चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि.1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.शैलेंद्र कैलास गोस्वामी (वय 38, रा. एमएमडी चौक, बावधन) यांनी…

Hinjawadi: हिंजवडीतून ट्रॅक्टर चोरणारी सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील टोळी पिंपरी-चिंचवड गुन्हे…

एमपीसी न्यूज- हिंजवडी परिसरातून ट्रॅक्टर चोरणा-या चार जणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असून त्यातील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे…