Browsing Tag

from lockdown violators

Pimpri: लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून तब्बल 1 कोटींचा दंड वसूल- आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात 14 जुलैपासून लॉकाडऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या पाच दिवसांत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 कोटी रुपयांच्यावर दंड वसूल केला आहे. ही 'रेकॉर्डब्रेक' दंडवसुली असल्याचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी…