Chakan News: बंद घरातून गॅस सिलिंडर चोरीला
एमपीसी न्यूज - कुलूप लाऊन बंद असलेल्या घरातून अज्ञात चोरट्यांनी गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि.10) सकाळी पावणे सात वाजता नाणेकरवाडी येथे उघडकीस आला.गजानन सोपान फुले (वय 30, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी…