Browsing Tag

from Thergaon

Wakad: अन्न व औषध प्रशासन विभागाकडून थेरगावमधून एक लाखाचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज- थेरगाव येथून एक लाख 11 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने केली आहे. पोलिसांनी याबाबत एकाला अटक केली आहे.अजमत सलीम पठाण (वय 31, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या…