Browsing Tag

Fromer Sarpanch of Takave

Maval : टाकव्याचे माजी सरपंच बाळासाहेब असवले यांचे निधन

वडगाव मावळ -  टाकवे बुद्रुक येथील माजी सरपंच बाळासाहेब महादू असवले (वय 80) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी. दोन मुले व एक मुलगी असा मोठा परिवार आहे.प्रसिद्ध दुग्ध व्यावसायिक अशोक असवले व टाकवे विविध कार्यकारी सेवा…