Browsing Tag

froud

Nigdi : कार विकून चांगला मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने एकाची दोन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एका एजंटने कार विकून त्याचा चांगला मोबदला मिळवून देण्याचा बहाणा केला. त्यानंतर कारचा दोन लाख 10 हजार रुपयांना सौदा करून कार घेऊन गेला. दोन वर्षानंतरही मोबदला अथवा कार काहीही न दिल्याने कार मालकाने एजंट विरोधात फसवणुकीचा…

Nigdi : आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे सांगून, डाॅक्टरची 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - 'डाॅक्टरांसाठी एक स्कीम आहे, ज्याद्वारे मी तुम्हाला आठ कोटींचे कर्ज मिळवून देतो असे, सांगून डाॅक्टरचा विश्वास संपादन केला व त्यांची 40 लाखांची फसवणूक केली. ही घटना 18 जून ते 27 जुलै दरम्यान घडली आहे. फसवणूक झालेले डाॅक्टर…

Pune : परदेशातील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषाने दोन लाखांची फसवणूक

एमपीसीन्यूज : परदेशात चांगल्या प्रकारची नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका तरुणाची दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी धायरीतील एका 42 वर्षे तरुणाने तक्रार दिली. त्यानुसार शिवाजीनगर…

Fake SMS : ‘140’ क्रमांकाबाबत व्हायरल होणारा मेसेज फेक

एमपीसी न्यूज - 140 या अंकाने सुरुवात होणाऱ्या अनोळखी क्रमांकावरून आलेला फोन कॉल उचचला केला तर आपल्या बॅंक खात्यातील सर्व पैसे काढले जाऊन खात्यातील रक्कम शून्य होते, अशा आशयाचा संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या संदेशात…

Sangavi: ‘मर्सिडिज बेंझ’मध्ये नोकरीच्या अमिषाने तरुणाची सव्वासहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - बेंगळुरूमधील मसर्डिज बेंज या कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून जॉब रिक्रुटस कंपनीच्या प्रतिनिधीने एका उच्च शिक्षीत तरूणाची सव्वा सहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी येथे नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी…

Dehuroad : बनावट नंबर प्लेट लाऊन त्यावर पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज – बनावट नंबर प्लेट लाऊन त्या नंबरवर वाहतुकीच्या नियमभंगाची पडलेली चलने न भरता शासनाची फसवणूक केल्याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी सायंकाळीतळवडे चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.अक्षय…

Dehuroad : अ‍ॅमेझॉनवरून मागवला 38 हजारांचा लॅपटॉप; ग्राहकाला मिळाला फरशीचा तुकडा

एमपीसी न्यूज - ऑनलाईन माध्यमातून अ‍ॅमेझॉन या संकेतस्थळावरून एका ग्राहकाने 37 हजार 990 रुपये किमतीचा लॅपटॉप मागवला. मात्र, ग्राहकाला लॅपटॉप ऐवजी लालभडक फरशीचा तुकडा मिळाला आहे. हा प्रकार इंद्रायणी सोसायटी, तळवडे येथे घडला आहे.याबाबत…

Wakad: मोटारीचे रजिस्ट्रेशन करून न देता व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज - नवीन मोटारीसाठी रजिस्ट्रेशन फी घेतल्यानंतर शोरूम मालकाने मोटारीचे आरटीओमध्ये रजिस्ट्रेशन न करता एका व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथील मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्स येथे घडला.मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्सचे…

Wakad: सासूच्या 81 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांचा सुनेने केला अपहार !

एमपीसी न्यूज - सासूने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दिलेले 1872.6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुनेने बँकेच्या लॉकरमधून काढून घेत या 81 लाख 15 हजार 432 रूपयांच्या दागिन्यांचा अपहार केला. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला.याप्रकरणी श्वेताली…

Hinjwadi: कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून 33 जणांची पावणेपाच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून विविध आमिष दाखवून 33 जणांची तब्बल 4 कोटी 78 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी येथे समोर आला आहे. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.विवेक सुर्यकांत खोकराळे (रा. हिवरेतर्फे…