Browsing Tag

Fruit and vegetable

Pune News: फळभाज्यांची आवक घटली; बटाटा, भेंडी, फ्लॉवरचे दर वाढले

एमपीसी न्यूज - सतत सुरू असलेला पाऊस आणि गणेश चतुर्थीमुळे कमी झालेल्या काढणीमुळे मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. परिणामी, बटाटा, शेवगा, भेंडी, कारली, दोडका, फ्लॉवरचे दर वाढले आहेत. दुसरीकडे आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे भाव घटले आहेत.…